बीटी कायदा रद्द करा; बौद्धांची मांगणी दीक्षाभूमी ते संविधान चौक पर्यंत 'शांती मार्च' रॅली
बीटी कायदा रद्द करा; बौद्ध अनुयाची मांगणी
दीक्षाभूमी ते संविधान चौक पर्यंत 'शांती मार्च' रॅली
तथागत गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी संबोधी प्राप्त झाली ते जगातील सर्व बौद्धांसाठी पवित्र असलेले #महाबोधी_महाविहार' बौद्धांच्या पूर्णतः ताब्यात यावे या करीता १३४ वर्षापासून सुरू असलेल्या आंदोलन
#नागपूर: #महाबोधी_महाविहार_मु क्ति आंदोलनाच्या समर्थनार्थ दिक्षाभूमी ते संविधान चौका पर्यंत आज #शांती_मार्च'चे आयोजन करण्यात आले 'शांती मार्च' चे नेतृत्व भिक्खु संघ संघाच्या वतीने करण्यात आले होते.
या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी नागपूरातील विविध सामाजिक संघटना, बुध्द विहार, बौद्ध भिक्खु,बोध्द अनुयायी मोठया संख्येने सहभागी झाले. बीटी कायदा हटवण्यासाठी ही शांतता रॅली काढण्यात आली. रॅली दीक्षाभूमी येथून पायी निघून संविधान चौकात समापन करण्यात आले.
![]() |
दीक्षा भूमी |
तथागत गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी संबोधी प्राप्त झाली ते जगातील सर्व बौद्धांसाठी पवित्र असलेले #महाबोधी_महाविहार' बौद्धांच्या पूर्णतः ताब्यात यावे या करीता १३४ वर्षापासून सुरू असलेल्या आंदोलनाला आज देशातील भिक्षुगण, आकाश लामा, दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समस्त सैनिक दल तसेच देशातील अन्य बौद्ध संघटना व संस्थांच्या माध्यमाने मागील १२ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू केलेल्या अनिच्छितकालिन साखळी उपोसनामुळे एक निर्णायक वळण लागलेले आहे.
याकरिता नागपूर येथे विविध सामाजिक संघटना, संस्था, बुध्द विहार, बौद्ध भिक्खु, उपासक-उपासिका द्वारा दिक्षाभूमी ते संविधान चौक नागपूर येथे #शांती_मार्च' चे आयोजन करण्यात आले आहे. या शांती मार्चचे नेतृत्व भिक्खु संघाने नेतृत्व केले.
#nagpur
#maharashtra
#diksha_bhumi
Repeal BT Act; Buddhists demand
The movement that has been going on for 134 years is to ensure that the place where Gautam Buddha attained enlightenment, #Mahabodhi_Mahavihar, which is sacred to all Buddhists in the world, comes under the complete control of Buddhists
Nagpur: A #Peace_March' was organized from Deekshabhoomi to Samvidhan Chowk today in support of the #Mahabodhi_Mahavihar_Mukti movement. The 'Peace March' was led by the Bhikkhu Sangh Sangh.
Various social organizations, Buddhist monasteries, Buddhist monks, Buddhist followers in Nagpur participated in large numbers to support this movement. This peace rally was organized to repeal the BT Act. The rally started from Deekshabhoomi and ended at Samvidhan Chowk.
The movement that has been going on for 134 years to bring the #Mahabodhi_Mahavihar, the place where Tathagata Gautam Buddha attained enlightenment, which is sacred to all Buddhists in the world, under the complete control of the Buddhists, has taken a decisive turn today due to the voluntary chain of fasting started from 12th February 2025 by the monks of the country, Akash Lama, The Buddhist Society of India and all the military forces as well as other Buddhist organizations and institutions of the country.
For this, a #Peace_March' has been organized in Nagpur by various social organizations, institutions, Buddhist monasteries, Buddhist monks, and worshippers from Dikshabhoomi to Samvidhan Chowk, Nagpur. This peace march was led by the Bhikkhu Sangh.
#nagpur
#maharashtra
#diksha_bhumi
No comments