Breaking News

उत्तर नागपुरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार २ जुलैला

 उत्तर नागपुरात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 

नागपूर,ता. १६ :उत्तर नागपुरातील नागरिक दक्षता समितीतर्फे बोर्डाच्या  दहावी, बारावी परीक्षेत गुणवंत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार  भीम चौक जरीपटका  येथील महात्मा फुले सभागृहात  २ जुलैला सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे.  ज्या विद्यार्थ्यांना ९० टक्केच्या वर असतील  त्यांनी आपले पूर्ण नाव आणि मोबाईल बंडोपंत टेंभूर्णे  (दलित मित्र) संयोजक मो.९८२३१३९६७९, डॉ.राजकुमार खियानी - अध्यक्ष मो.९४२२८०७७६७५, सुनिल जांभूळकर - महासचिव मो.९४०३९२९१०७, राजेश शामकुवर - सदस्य मो. ९७६६९४८७२९ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन नागरिक दक्षता समितीकडून करण्यात आले.
 

Meritorious students felicitated in North Nagpur on 2 July

Nagpur, 16: The Citizen Vigilance Committee of North Nagpur will felicitate the meritorious students in the 10th and 12th board examinations at Mahatma Phule Auditorium in Bhim Chowk Jaripatka on July 2 at 10 am. Students who will be above 90 percent should send their full name and Mobile Tembhurne (Dalit Mitra) Convenor Md.9823139679, Dr.Rajkumar Khiani - President Md.94228077675, Sunil Jambhulkar - Secretary General Md.9403929107, Rajesh Shamkuvar - Member Md.9766948729
An appeal was made by the Citizen Vigilance Committee to contact the number.

ليست هناك تعليقات