Breaking News

बुद्ध विहार समितीसाठी सार्वत्रिक निवडणूका



नागपूर,ता. ५ :  उत्तर नागपुरात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी बाबादीपसिंग नगर येथील राहुल बोधी बुद्ध विहारात निवडणूक आयोगा प्रमाणे नवीन बुद्ध विहार समितीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आल्या. या निवडणुकीत एकूण 558 लोकांचे मत असून   त्यापैकी 333 लोकांनी आपली मते दिली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, आणि खजिनदार या पाच पदांची उमेदवारी असून अध्यक्षपदी  चोखंडे ,सचिवपदी  जांभुळकर यांची नियुक्ती झाली. निकाल जाहीर झाल्यानंतर अॅड विलास राऊत यांनी माहितीपूर्ण भाषण केले.
      या प्रसंगी  अॅड विलास एस राऊत,  वंदना गणवीर,..दरवाडे, मेश्राम,  प्रकाश नांदगावे,  कोचे,  मेश्राम  यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका यशस्वीपणे  पार पाडली.  अॅड. विलास एस. राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.  


General Elections for New Buddha Vihar Committee

Nagpur, 5: To keep democracy alive in North Nagpur, a general election was held for a new Buddha Vihar Committee as per the Election Commission at Rahul Bodhi Buddha Vihar in Babadeep Singh Nagar. A total of 558 people voted in this election out of which 333 people cast their votes. President, Vice-President, Secretary, Joint Secretary and Treasurer were nominated for five posts and Chokhande was appointed as President and Jambhulkar as Secretary. Adv Vilas Raut gave an informative speech after the declaration of results.
       On this occasion Ad Vilas S Raut, Vandana Ganveer,..Darwade, Meshram, Prakash Nandgave, Koche, Meshram performed the role of Election Officers successfully. Adv. Vilas S. Raut and his colleagues congratulated the newly appointed officials.

ليست هناك تعليقات