चंद्रशेखर सहारे यांचे निधन
![]() |
चंद्रशेखर सहारे |
नागपूर: उत्तर नागपुरातील कबीर नगर, बुद्ध विहार येथील रहिवासी चंद्रशेखर आसाराम सहारे यांचे रविवार (ता.१८) दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते ६८ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर दि.१९ जूनला सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल त्यांच्या बराच मोठा आप्त परिवार आहे.
Chandrasekhar Sahare passed away
Nagpur: Chandrasekhar Asaram Sahare, a resident of Buddha Vihar, Kabir Nagar in North Nagpur, passed away tragically on Sunday (18). He was 68 years old at the time of his death. His body will be cremated at Nara Ghat on June 19 at 11 am. He has a large family.
ليست هناك تعليقات