Breaking News

भारतीय बौद्ध संघातर्फे ''अटल स्मृती" पुरस्कार


ऍड. विलास राऊत, शिक्षिका संगीता माटे, प्रवीण हावरे यांना पुरस्कार प्रदान करतांना राज्यमंत्री  कुलस्ते  

नागपूर : भारतरत्न महाकवी व माजी  पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध संघटनेकडून ऍड. विलास राऊत, संगीता माटे, प्रवीण हावरे  यांना  "अटल स्मृती सन् २०२०" पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

  या परिषदेचे आयोजन भारतीय बौद्ध महासंघाचे दिल्ली एन. डी. एमसी सभागृह संसद पथ नवी दिल्ली येथे  करण्यात आले होते.या परिषदेत अटल स्मृती सन्मान २०२० चे प्रमाणपत्र आणि राष्ट्रातील महिला कल्याण क्षेत्रात कार्यरत महिला डॉक्टर, शिक्षक, समाजसेवक, नोकरदार, महिला कल्याणकारी संस्था यांच्या प्रतिनिधींना अटल स्मृती सन्मानाचे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र  राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते (स्टील मंत्रालय) यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आले. 

नागपूरचे  ऍड. विलास राऊत, वरोरा येथील ज़िल्हा परिषदेची  शिक्षिका संगीत माटे, पुलगावचे प्रवीण हावरे  हे बर्‍याच वर्षांपासून विविध स्तरावर सामाजिक कामे करत आहेत.  राऊत यांनी कोरोनाच्या काळात नागरिकांना आर्थिक तसेच दैनंदिन जीवनात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. यावेळी भारतीय बौद्ध संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भन्ते संघप्रिय राहुल, विदर्भाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद नाखले, महिला प्रतिनिधी विजया नाखले उपस्थित होते.

Minister of State Faggan Singh Kulaste presenting awards to  teacher Sangeeta Mate
                                 
 
"Atal Smriti" Award by the Buddhist Federation of India

Nagpur: On the occasion of the birthday of Bharat Ratna Mahakavi and former Prime Minister Atal Bihari Vajpayee, Adv. Vilas Raut, Sangeeta Mate, Praveen Havere were honored with "Atal Smriti Year 2020" award.

     The conference was organized by the Delhi Buddhist Federation of India.  Atal Smriti Sanman 2020 Certificate and Atal Smriti Sanman Certificate and Atal Smriti Sanman to the representatives of women doctors, teachers, social workers, employees, women welfare organizations working in the field of women's welfare in the nation. Of Nagpur Adv.Vilash Raut, Warora  Zilla Parishad teacher Sangeet Mate, Pulgaon Praveen Havere from have been doing social work at various levels for many years. Raut supplied the citizens with essential items for economic as well as daily life during the Corona period.

ليست هناك تعليقات