कारागृहचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांचे सत्कार
![]() |
कारागृहचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांचे सय्यद रमजान अली, यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत सत्कार |
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे अधीक्षक पदावर रुजू झालेले अनुपकुमार कुमरे यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. या प्रसंगी सय्यद रमजान अली, यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत सत्कार केले मौलाना तूफैल, आसिफ पठाण उपस्थित होते
जेल अधिकारी सोनोने साहेब,हिरोले, मुंगले सह अनेक मान्यवर हजर होते. मोहरम निमित्त बैठक घेण्यात आली या बैठकीत मोहरम च्या 9आणि 10 तारीख म्हणजे 28 व 29 जुलै रोजी जेल स्थित हजरत मखदुम शहाबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह वली दर्गाह चे दर्शन भाविकगण साठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रवेश द्वार उघडण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेऊन शांततेने हा कार्यक्रम पार पाडू असे विश्वास जेल अधीक्षक अनुपकुमार कूमरे यांनी व्यक्त केले.जेल प्रवेशद्वार उघड़न्यासाठी लागनारी आवश्यक ती परवानगी संबंधी पाठपुरावा सुरु असुन लवकरच परवानगी मिळेल असे सांगितले. जेल येथील हजरत मखदुम शहाबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह वली यांचे दर्गाह चे दर्शन सर्व जाती धर्माचे बंधू भगिनी घेतात लाखों चा संख्येत भाविकगण येतात येथील पाणी सर्व भक्तगण आपल्या घरी नेतात येथील पाणी च्या बाबतीत भक्तगणात अपार श्रध्दा आहे हे मात्र विशेष.
Jail Superintendent Anup Kumar Kumre felicitated
Chandrapur: Anup Kumar Kumre, who joined the post of superintendent in Chandrapur District Central Jail, was welcomed by meeting him.On this occasion, Syed Ramzan Ali, felicitated him with a shawl bouquet and Maulana Tufail, Asif Pathan were mainly present.
Many dignitaries including Jail Officer Sonone Saheb, Herole, Mungle were present. A meeting was held on the occasion of Muharram. In this meeting, on the 9th and 10th of Muharram, i.e. 28th and 29th July, a detailed discussion was held regarding the opening of the entrance to the Hazrat Makhdoom Shahabuddin Shah aka Gaibishah Wali Dargah located in the jail, and the Jail Superintendent Anup Kumar Kumare expressed the belief that the program would be carried out peacefully while maintaining law and order. He said that he would get permission soon. The dargah of Hazrat Makhdoom Shahabuddin Shah alias Gaibishah Wali in Jail is visited by brothers and sisters of all castes and religions. Lakhs of devotees come here. All the devotees take the water to their homes.
ليست هناك تعليقات