ऑटोमोटिव्ह चौक ते इतवारा पुलापर्यंत डांबरीकरण होणार : जितेंद्र घोडेस्वार
नगरसेवक जितेंद्र घोडेस्वारांच्या हस्ते भूमिपूजन |
नागपूर : उत्तर नागपूरमधील ऑटोमोटिव्ह चौक ते राणी दुर्गावती चौक, इतवारी उड्डाणपुलापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामावर तब्बल २ कोटी ५० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन बसपाचे मनपातील गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांच्या हस्ते करण्यात आले.
कामठी रोडवरील ऑटोमोटिव्ह चौकापासून राणी दुर्गावती चौकापर्यंतचा डीपी रस्ता खूप खराब झाले असून गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी रस्त्याच्या डांबरीकरणाकरिता सतत पाठपुरावा केला. या रस्त्याचे दुचाकी चालविणे गटनेते जितेंद्र घोडेस्वार यांच्या कठिण बनले आहे. हा रस्ता प्रयत्नामुळे मनपाने ऑटोमोटिक अपघाताला निमंत्रण देणारा ठरला चौक ते इतवारी उड्डाणपूल राणी आहे. त्याकरिता रस्त्याचे दुर्गावती चौकापर्यंत रस्त्याचे डाबरीकरण करण्याची मागणी डांबरीकरण मंजूर केले आहे. या करण्यात येत होती. त्या मागणीला रस्त्याच्या डांबरीकरणावर मनपाने २ नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार यांनी कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली प्राधान्य दिले. डीपी रस्ता असताना आहे. निधी मंजूर झाल्यानंतर नगरसेवक घोडेस्वार यांच्या हस्ते डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी आसीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, नगरसेविका वैशाली नारनवरे, नगरसेवक इब्राहिम टेलर, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, बसपा नेते राजू चांदेकर, हेमंत पाली, सुनील बॅनर्जी, चहादे, थोरात, सेलोकार, बनकर, देवानंद उके, आसीनगर झोनचे अभियंता राज गौतम आदी उपस्थित होते.
Bhumi Pujan at the hands of corporator Jitendra Ghodeswar
Asphalting will be done from Automotive to Itwara bridge
Nagpur: The road from Automotive Chowk in North Nagpur to Rani Durgavati Chowk, Itwari flyover will be paved. Rs 2 crore 50 lakhs will be spent on this work. Bhumi Pujan of this road asphalting work was done by BSP's group leader Jitendra Ghodeswar. The DP road from Automotive Chowk on Kamathi Road to Rani Durgavati Chowk has been badly damaged and group leader Jitendra Ghodeswar has been pushing for asphalting of the road. Group leader Jitendra Ghodeswar has found it difficult to ride a two-wheeler on this road. Due to this road effort, Manpa has invited an automotive accident. For this, the demand for asphalting of the road up to Durgavati Chowk has been approved. This was being done.
Municipal Corporation 2 corporator Jitendra Ghodeswar gave priority to that demand by allocating Rs. DP is on the road. After the funds were sanctioned, the ground breaking ceremony was held at the hands of corporator Ghodeswar. Asinagar zone chairperson Vandana Chandekar, corporator Vaishali Naranware, corporator Ibrahim Taylor, former corporator Sanjay Jaiswal, BSP leader Raju Chandekar, Hemant Pali, Sunil Banerjee, Chahade, Thorat, Selokar, Bunkar, Devanand Uke, Asinagar zone engineer Raj Gautam were present on this occasion.
ليست هناك تعليقات