ओसीडब्लू विरुद्ध आपने केली पोलिस तक्रार
![]() |
जरीपटका पोलीस निरीक्षक यांना निवेदन देतांना आपचे पदाधिकारी. |
नागपूर, ता. १३ : जरीपटका पोलीस स्टेशन येथे आम आदमी पार्टीतर्फे ओसीडब्लू अधिकारी यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. ही पोलीस तक्रार उत्तर नागपुर संयोजक रोशन डोंगरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने पंकज मेश्राम, अर्चना राले, गौतम कावले, प्रतिभा खापर्डे, राकेश अम्बादे, सुशांत बोरकर, सोनू कठाने, राजेश रामटेके, सुहेल गनवीर, प्रामुख्याने उपस्थित होते.
इंदोरा व बेझनबाग प्रभाग क्र 9 नळची मुख्य पाईप लाईन मुद्दामुन बंद केली आहे। परिसरात पण्याची मुख्य लाइन कापून ocw ची नवीन लाइन जोडले असता या कृत्यसाठी लोकांना पूर्व सूचना न देता हे कृत्य करण्यात आले आहे।
सोबत जो पर्यंत परीसरातल्या सर्व नागरिकाना पाण्याच्या कनेक्शन मिळत नाही तो पर्यंत मुख्य लाइन कापले हे जनते सोबत अन्याय करने आहे
या तक्रारावर संबंधित अधिकारी वर कार्यवाही करुण गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मांगणी आम आदमी पार्टीतर्फे आली.
Aap made a police complaint against OCW
Nagpur, 13: Aam Aadmi Party lodges police complaint against OCW officer at Jaripatka police station. The police complaint was lodged by North Nagpur convener Roshan Dongre.
Pankaj Meshram, Archana Rale, Gautam Kavale, Pratibha Khaparde, Rakesh Ambade, Sushant Borkar, Sonu Kathane, Rajesh Ramteke, Suhel Ganveer were present on this occasion.
The main pipeline of Indora and Bezenbagh Ward No. 9 has been closed on purpose. This was done without cutting off the main water line in the area and adding a new line of ocw without giving prior notice to the people.
It is unfair to the people to cut the main line till all the citizens of the area get water connection.
The Aam Aadmi Party demanded that action be taken against the concerned officer.
ليست هناك تعليقات