Breaking News

पोलीस शिपाई राहुल लोखंडे यांचे सत्कार

 #कर्तव्य_सर्वश्रेष्ठ

पोलीस शिपाई राहुल लोखंडे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतांना मान्यवर

 नागपूर,ता.२९ : उत्तर नागपुर कांग्रेस कमेटी (अनुसूचित  जाति विभाग) व उत्तर नागपुर युवक कांग्रेसतर्फे  पाचपावली पोलीस स्टोशन येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई राहुल लोखंडे यांच्या सत्कार करण्यात आले. 
पन्नास वर्षे वय असलेल्या एका वृद्ध महिलेने गांधीसागर तलावांमध्ये आत्महत्या करण्यासाठी उडी मारली असल्याचे समजताच जवळच्या चौकामध्ये नेमणुकीस असलेले ट्राफिक पोलीस शिपाई यांनी तिचा जीव वाचवण्यासाठी धाव घेतली.
स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता पोलीस शिपाई राहूल लोखंडे यांनी पाण्यात उडी मारून वृद्ध महिलेचे प्राण वाचवले.  याच्या कार्याला सलाम करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे, युवक काँग्रेसचे पदाधिकारी अजित सिंग,  आसिफ शेख,  सतीश पाली,  गौतम अंबादे, निशाद इंदुरकर, कुणाल निमगडे, पंकज सावरकर, चेतन तरारे, प्रविण मेश्राम आदि उपस्थित होते. 


Police constable Rahul Lokhande felicitated

  Nagpur,  29: North Nagpur Congress Committee (Scheduled Castes Department) and North Nagpur Youth Congress felicitated Rahul Lokhande, a police constable working at Pachpavli Police Station.
A 50-year-old woman jumped into the Gandhisagar lakes to commit suicide when a traffic police constable posted at a nearby chowk rushed to save her life.
Not caring for his own life, police constable Rahul Lokhande jumped into the water and saved the life of the old woman. Senior Police Inspector Sanjay Mendhe, Youth Congress office bearers Ajit Singh, Asif Sheikh, Satish Pali, Gautam Ambade, Nishad Indurkar, Kunal Nimgade, Pankaj Savarkar, Chetan Tarare, Pravin Meshram etc. were present to salute his work.

ليست هناك تعليقات