मित्र परिवारतर्फ़े पंकज लोनारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
![]() |
नागपुर : उत्तर नागपुरातील बेझनबाग येथील समाज भवनात
मित्र परिवारतर्फ़े
समाजसेवक पंकज लोनारे यांना सर्व राजकीय व सामाजिक संघटनेच्या मान्यवराकडून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
लोकसभा
, पदविधर चुनाव, विधानसभा मध्ये त्यानी उत्तम संघटक प्रमाने भूमिका
बजावली व कांग्रेस पक्षाला उत्तर नागपुरात आघाडी मिळवून दिली. खैरलांजी
आंदोलन मध्ये त्यांची प्रमुख भूमिका होती त्यांनी समाजकार्यस प्राधान्य
दिले कोरोना संकटात लोकांची सेवा शुरू ठेवालि व स्वथाची काळजी केली नाहीं
पंकज लोनारे यांचे अकस्मात् निधनाने माझी, लोनारे परिवार आंबेडकरी चळवळी व
कांग्रेस संघटनेची मोठी हानी झाली आहे.
माज़ी
केंद्रीय मंत्री विशाल मुत्तेमवार पंकज लोनारे यांना श्रद्धांजलि
देतांना म्हणाले,
की पंकजचें समाजकार्य रुचि व क्षमता अधिक होती त्यांचे भविष्य उज्वल होते
अकस्मात् पंकजच्या निधनामुळे लोनारे परिवार आम्बेडकरी चढ़ावड़ीचे
कांग्रेसचे युवा नेत्रत्व गमाविले.
श्रद्धांजली कार्यक्रम मधे कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, भाजपा, बसपा ,
शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, सामजीक संघटन युवा भीम मैत्रेय संघटन, विहार
समितेचे कार्यकारनी सदस्यानी
श्रद्धांजली
दिली..
पंकज लोनारे यांच्या आठवनी ऐकुन सभेत अनेकाना अश्रु अनावर झाले
यावेळी
कार्यक्रमास विकास ठाकरे,वेदप्रकाश आर्य, उमाकांत अग्निहोत्रि, विशाल
मुत्तेमवार, किशोर गजभिये, पूजा पंकज लोनारे, नगरसेवक संदीप सहारे, मनोज
सांगोले, मिलिंद सोनटक्के, अशोक मेंढे, ऍड. अजय निकोसे, भावना लोनारे,
माधुरी सोनटक्के, सुरेश जग्यासी,स्नेहा निकोसे, दिनेश यादव,बेबी गौरिकर,
कल्पना द्रोनकर, संघपाल उपरे,फ़िलिप जैसवाल , जितू बनसोड, बँडु तलवेकर,
दयाल जसनानी, कुमार रामटेके, दौलत कुंगवानी,भाऊराव कोकने,संतोष लोनारे ,
ओमि यादव , संघपाल उपरे, जितू बनसोड,विवेक निकोसे , सूरज आँवले, धनंजय
कांबले, अनमोल लोनारे , राज खत्री, रोहित यादव, गुणवंत सोनटक्के, इरशाद
मालिक, बॉबी दहिवले, प्रशांत उके, बादल वाहने, टिंकु कांबले,संदेश लोनारे,
पवन सोमकुवर, आशीष सार्वे, रविंद्र ठवरे, निलेश चंद्रिकापुरे ,संकेत
लामघरे, साहिल रंगारी, सन्नी पांडे, जगदीश निकोसे, मंगेश वानखेड़े, हर्शल
पाल, अर्जुन कोलते, सौरभ दुबे, निखिल वानखेड़े, आदि मित्र परिवारतील
सदस्यपस्थित होते…
आंबेडकरी चळवळीचा व कांग्रेस पक्षाचा कर्मठ योद्धा आम्ही गमावलापंकज लोनारे यांनी उत्तर नागपुरात कांग्रेस पक्षाला मज़बूत करण्यात त्याचे मोलाचे योगदान दिले होते.
विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस पक्ष
ليست هناك تعليقات