विद्यार्थ्यांनी वंशिका मेश्रामला वृक्षारोपणातून वाहिली श्रद्धांजली
![]() |
वृक्षरोपण करताना मेश्राम कुटुंब |
नागपूर,ता.३१ : महाल टिळक रोड येथील स्वातंत्र्य वीर सावरकर विद्या भवन विद्यालयातील वंशिका नरेंद्र मेश्रामला या विद्यार्थिनीचा स्मृतिप्रित्यर् थ शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.
दहाव्या वर्गात शिकणारी विद्यार्थ्यांनी वंशिक मेश्राम वय १५ वर्ष खूप हुशार आणि प्रेमळ स्वभाव ठेवणारी तिचा व्यक्तिमत्व तिचा २७ जुलैला कावीळ या आजाराने मृत्यू झाला.
सेवादल नगर, भांडेप्लॉट येथील एका गरीब कुटुंबात तिचा जन्म झाले होते खूप हुशार वडीलचा व्यवसाय दवाखान्यातून रक्ताचे नमुने गोळा करने हा असून आई देखील मुलीच्या शिक्षणासाठी कोणते ही कमी व्हायला नको म्हणून छोटे मोठे घरीच व्यवसाय करने सुरु केले होते. तिच्या आठवणी नेहमी राहावे म्हणून तिच्या स्मृतीस अभिवादन पर ती शिकत असलेल्या शाळेतच संपूर्ण कुटुंब, शाळेचे विद्यार्थी तसेच शिक्षक यांच्या प्रेरनेणे वृक्षारोपण करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जोग मॅडम, वर्गातील जवळचे मित्र मैत्रिणी फरहान, भावेश, पूनम, अनुश्री व मेश्राम कुटुंब उपस्थित होते.
![]() |
वंशिका नरेंद्र मेश्रामला |

वृक्षरोपण करताना शाळेतील विद्यार्थी |
Students paid tribute to Vanshika Meshram from tree plantation
Nagpur, 31st : An emotional tribute was paid to Vanshika Narendra Meshram, a student of the Vidya Bhavan Vidya Bhawan Vidyalaya at Mahal Tilak Road, by planting a tree in the memory of the student. 10th class student Vanshik Meshram age 15 years very intelligent and loving personality she died on July 27 due to Jaundice. She was born in a poor family in Sevadal Nagar, Bhandeplot. Her very intelligent father's business is to collect blood samples from the hospital and her mother also started doing small and big businesses at home so as not to lose any money for her daughter's education. In order to keep her memories alive, an attempt was made to give a social message by planting trees with the inspiration of the entire family, school students and teachers in the school where she was studying. On this occasion, the principal of the school Jog Madam, her close friends in the class Farhan, Bhavesh, Poonam, Anushree and Meshram. Family was present.
ليست هناك تعليقات