Breaking News

महाराष्ट्र हायस्कूलच्या विध्यार्थ्यांना गणवेश वाटप

 

विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करतांना मान्यवर 

नागपूर, ता.२४ :  पवन नगर येथील हिराबाई गायकवाड शिक्षणसंस्थेद्वारा संचालित महाराष्ट्र हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले.  

यावेळी हिराबाई शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विना लोखंडे, संस्थेचे सचिव सुरेश गायकवाड व शाळेचे मुख्याध्यापक सुधीर वारकर यांच्याहस्ते वर्ग 5 ते 8 च्या विध्यार्थ्यांना निशुल्क शालेय गणवेश, नोटबुक , साहित्य वाटप करण्यात आले.

 या उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव  सुरेश गायकवाड, अध्यक्षा विना गायकवाड यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
   याप्रसंगी शाळेचे शिक्षक मिलिंद मुद्दलकर, बंडू भैसारे,विलास  बनारसे,प्रवीण सुरकर,योगराज ढेंगे , अजय सादतकर, शुभदा पाटील, रश्मी दंडारे,मालती रोहनकर,पुरुषोत्तम खोब्रागडे, बंडू क्षीरसागर, वृषाली पाठक इत्यादी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन फंदे  यांनी केले. आभार  भैसारे यांनी मानले.

Distribution of uniforms to the students of Maharashtra High School

Nagpur, 24: Students of Maharashtra High School run by Hirabai Gaikwad Educational Institution at Pawan Nagar were given school supplies.

President of Hirabai Shikshan Sanstha Vina Lokhande, Secretary of the Sanstha Suresh Gaikwad and Headmaster of the school Sudhir Warkar distributed free school uniforms, notebooks and materials to the students of class 5 to 8.

 Secretary Suresh Gaikwad, President Vina Gaikwad appreciated all the teachers and teaching staff for this initiative. On this occasion school teachers Milind Muddalkar, Bandu Bhaisare, Vilas Banarase, Praveen Surkar, Yograj Dhenge, Ajay Sadatkar, Shubhada Patil, Rashmi Dandare, Malati Rohankar, Purushottam Khobragade, Bandu Kshirsagar, Vrushali Pathak etc. made special efforts for the program. The program was conducted by Fande. Thanked by Bhaisare.

1 comment: