ये जिंदगी' फाउंडेशनचा स्नेह गौरव पुरस्कार सोहळा-२१
![]() |
दिव्यांग पत्रकार नावेद आजमीला 'स्नेहधागा गौरव' पुरस्कार देतांना राजे मधूजी भोसलेसह इतर मान्यवर |
नागपूर : ये जिंदगी फाऊंडेशन आणि लायन क्लब नागपूर स्नेहधागा यांच्यावतीने बजाजनगर येथील विष्णूजींच्या स्वयंपाकघरात रविवारी अनोख्या पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शहराचा नावलौकिक मिळवणाऱ्या अपंग व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांना स्नेह गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी दयाशंकर तिवारी, राजे मुधोजी भोसले, विष्णू मनोहर, हेमंत गडकरी, डॉ.उदय बोधनकर, डॉ.परिणिता फुके यांनी ऍड. नंदिता त्रिपाठी, अबोली जिरत, आकाश देशमुख, चिन्मय प्रधान, ओजस मिराशे, मयंक साहू, साक्षी फुलजले, सोहेल शेख, इंडिया फॅक्ट न्यूजचे संपादक नावेद आजमी आदींचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष लायन स्नेहल कश्यप, सचिव प्रशांत भावसार, निशांत सेठ, इद्रिस खान, रमेश गिर्हे, रूपेश रेवतकर, मंजुषा जोधी, सोनाली नक्षिणे, सुरेखा समृत, स्मिता चौरिया, ज्योस्ना कुहेकर यांनी परिश्रम घेतले.
![]() |
'स्नेहधागा गौरव' पुरस्कार देतांना विष्णू मनोहरसह इतर मान्यवर |
'Yeh Zindagi' Foundation's Sneha Gaurav Award Ceremony
Nagpur: Yeh Zindagi Foundation and Lion Club Nagpur Snehdhaga organized a unique award function on Sunday at Vishnuji's kitchen in Bajajnagar.
At the event, the Sneha Gaurav Award was presented to the disabled persons and their families who have earned the reputation of the city. On this occasion, Dayashankar Tiwari, Raje Mudhoji Bhosale, Vishnu Manohar, Hemant Gadkari, Dr. Uday Bodhankar, Dr. Parinita Phuke were present. Nandita Tripathi, Aboli Jirat, Akash Deshmukh, Chinmay Pradhan, Ojas Mirashe, Mayank Sahu, Sakshi Phuljale, Sohail Sheikh, India Fact News Editor Naved Azmi were honored. President Lion Snehal Kashyap, Secretary Prashant Bhavsar, Nishant Seth, Idris Khan, Ramesh Girhe, Rupesh Rewatkar, Manjusha Jodhi, Sonali Nakshine, Surekha Samrit, Smita Chauria, Josna Kuhekar worked hard to make the event a success.
ليست هناك تعليقات