डॉ अनमोल टेभूरणे यांना राजभाषा सेवा पुरस्कार
नागपूर, ता. ११: भारत सरकारच्या गृह मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या राजभाषा विभागामार्फत या वर्षीचा राष्ट्रीय स्तरावरचा राजभाषा सेवा पुरस्कार,नागपूरचे नॅशनल सँपल सर्वे सिव्हिल लाईन कार्यालयातील राजभाषा अनुवाद अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ अनमोल टेंभुरणे यांनी या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल राजभाषा सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नगर राजभाषा कार्यान्वित समितीमार्फत पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयातील सबरंग सभागृहात पावर् ग्रीड कॉर्पोरेशनचे संचालक श्री रवींदर कुमार यांचे हस्ते सन्मान चिन्ह ,प्रशस्तीपत्र,शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ,देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पावर ग्रीडचे वरिष्ठ प्रबंधक ए के शर्मा, प्रबंधक विनोद कुमार,आर नारायण उपस्थित होते.
डॉ अनमोल टेंभुरणे, मानवीय अधिकार,सामाजिक,धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम करीत आहेत,त्यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे मित्र परिवार सर्वश्री अशोक कोल्हटकर, योगेश चव्हाण,प्रदीप त्रिवेदी,दिलीप बाबरीया, शेकर जनबंधू,दिनेश डोंगरे,अजय डोंगरे,राजेश रायपुरे धीरज कडबे आदींनी अभिनंदन केले.
Official Language Service Award to Dr. Anmol Tebhurane
Nagpur : This year's National Level Official Language Service Award was given by the Department of Official Languages under the Ministry of Home Affairs, Government of India.
Mr. Ravinder Kumar, Director, Power Grid Corporation was felicitated at the Sabrang Hall of Power Grid Corporation of India through the Nagar Rajbhasha Working Committee. Mr. AK Sharma, Senior Manager, Power Grid, Mr. Vinod Kumar, Manager R Narayan was present,
Dr. Anmol Tembhurne is working hard in the field of Human Rights, Social, Religious, Educational Dheeraj Kadbe and others congratulated him.
ليست هناك تعليقات